इट्स माय चॅलेंज; संजय राऊतांचे शिंदे फडणवीसांना आव्हान .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इट्स माय चॅलेंज; संजय राऊतांचे शिंदे फडणवीसांना आव्हान .

राऊतांचे शिंदे फडणवीसांना आव्हान .

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 200 जागा निवडून आणू असं विधान मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत केले. शिंदेच्या या विधानाची शिवसेना नेते संजय राऊत

अभिनेत्रीची ट्रॅफिक होमगार्डला मारहाण
शेतीत काम करतानाचा अभिनेते प्रवीण तरडेंचा Video व्हायरल.
एअर इंडिया विमानाच्या इंजिनला आग

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 200 जागा निवडून आणू असं विधान मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत केले. शिंदेच्या या विधानाची शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay rauth) यांनी खिल्ली उडवली आहे. 200 जागा जिंकण्याची भाषा ही त्यांची नाही. ही दिल्लीची भाषा आहे. असा चिमटा राऊतांनी काढला आहे. आम्हीही 100 च्या वर जागा जिंकून आणू. लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. खदखद आहे. उद्धव ठाकरे यांनीही ‘हिंमत असले तर मध्यावती निवडणुक घ्या’ असं आव्हान केलं आहे असे हि ते म्हणाले.

sanjay rauth

COMMENTS