इंधन दरवाढीमुळे फटाके महागले (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंधन दरवाढीमुळे फटाके महागले (Video)

 शहरातील फटाका मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली  इंधन   वाढीचा फटका फटाके विक्रेत्यांना बसला  आहे,यावेळी फटाके 30 ते 40 टक्के वाढल

टीईटी घोटाळाप्रकरणी माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा पाय खोलात
प्रशांत बंब यांना धमकी देणाऱ्या महिले विरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा

 शहरातील फटाका मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली  इंधन   वाढीचा फटका फटाके विक्रेत्यांना बसला  आहे,यावेळी फटाके 30 ते 40 टक्के वाढले असून नागरिकांनी फटका खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.काही नागरिक पूजेसाठी थोड्याच प्रमाणात फटाके खरेदी करताना दिसत असून यामुळे फटाका विक्रेते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे….इंधन दरवाढीचा फटका फटाके विक्रेत्यांना बसला असून,त्यात दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्याचाही फटका दिवाळी सणा वरती दिसून येत आहे,इंधन दरवाढीमुळे दिवाळीतल्या सगळ्याच वस्तू  चाळीस टक्‍क्‍याने महाग झाल्याने नागरिक कमी प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे.

COMMENTS