अमरावती प्रतिनिधी- अमरावती(Amravati) जिल्ह्यातील परतवाडा-बहिरम मार्गा(Return-Exit route) वर रात्री भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा
अमरावती प्रतिनिधी- अमरावती(Amravati) जिल्ह्यातील परतवाडा-बहिरम मार्गा(Return-Exit route) वर रात्री भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा जीव गेलाय. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. दुचाकी आणि कार यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला होता. कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या या अपघातात बहिरम( Bahiram) येथील तिघांचा तर बोधड( Bōdhaḍa) येथील तिघांना मृत्यू झाला आहे. भीषण अपघातामध्ये सहा जण ठार झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. हा अपघात इतका भीषण होता की या मध्ये इनोव्हा कार(Innova car) चा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. या अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी(police) मदत कार्य केले.

COMMENTS