अनियंत्रित भरधाव बसने अख्या कुटुंबाला चिरडले.

Homeताज्या बातम्यादेश

अनियंत्रित भरधाव बसने अख्या कुटुंबाला चिरडले.

गोधरा-वडोदरा हायवेवर कोठी चौकाजवळ घडला अपघात

गुजरात प्रतिनिधी-  गुजरात(Gujarat) च्या वडोदरा(Vadodara) मध्ये भयंकर अपघात झाला आहे. एका कुटुंबाला अनियंत्रित भरधाव बसने उडवलं. रस्त्याच्या कडेला हे

पुणे मुंबई लेन एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात.
Solapur : ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात (Video)
दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू

गुजरात प्रतिनिधी-  गुजरात(Gujarat) च्या वडोदरा(Vadodara) मध्ये भयंकर अपघात झाला आहे. एका कुटुंबाला अनियंत्रित भरधाव बसने उडवलं. रस्त्याच्या कडेला हे कुटुंब गाडीची वाट पाहत होतं. त्याचवेळी त्यांच्यासोबत ही भयंकर दुर्घटना घडली. गोधरा-वडोदरा(Godhra-Vadodara) हायवेवर कोठी चौकाजवळ(Near Kothi Chowk) हा अपघात झाला आहे. तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पण म्हणतात ना नशीब बलवत्तर असेल किंवा देवाची इच्छा नसेल तर मृत्यूही काहीच करू शकत नाही. असंच नशीबवान ठरलं हे कुटुंब. कुटुंबातील कुणालाही काही झालं नाही. सर्व लोक सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे.

COMMENTS