अजित पवार प्रकरणात आता ईडी देखील चौकशी सुरू करणार (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार प्रकरणात आता ईडी देखील चौकशी सुरू करणार (Video)

 अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्ती यांवर गेल्या काही दिवसांपासून छापासत्र सुरू आहे .हा विषयाचे विषयांतर  करण्यासाठी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंब

हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे सरकार…भाजपचा ठाकरे सरकारवर ठपका
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मला मारण्याचा प्रयत्न केला… किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
सोमय्याच्या आक्षेपार्ह व्हिडिओवरून गदारोळ

 अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्ती यांवर गेल्या काही दिवसांपासून छापासत्र सुरू आहे .हा विषयाचे विषयांतर  करण्यासाठी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चिखलफेक सुरू आहे . क्रांती रेडकर आणि तिच्या कुटुंबीयांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे . आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि समस्त महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी त्यांची माफी देखील मागितली आहे . अजित पवार प्रकरणात आता एडी देखील चौकशी सुरू करणार आहे. सोमवारी लातूर नांदेड येथील शेतकऱ्यांना घेऊन  ईडी कार्यालयात पुरावे सादर करणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे

COMMENTS