‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा धम्माल कॉमेडी शो गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कलाकारांचे एकापेक्षा एक भारी पंच प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. पण आता चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राचं नवं पर्व लवकरच सुरू होतेय.

COMMENTS