येवल्यात शिवसेनेने केली शहीद जवानाच्या घरी दिवाळी साजरी (Video)

Homeशहरंनाशिक

येवल्यात शिवसेनेने केली शहीद जवानाच्या घरी दिवाळी साजरी (Video)

येवला तालुक्यातील धुळगाव येथील वीर जवान सचिन भिमराज गायकवाड हे लष्करात आपली देशसेवा बजावत असताना  २ ऑक्टोंबर २०२१ रोजी शहीद झाले. त्यामुळे गायकवाड कु

ध्येयनिश्चितीसाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता : घनशाम शेलार
शंकरराव गायकवाड मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा शाहू विद्यालयामध्ये गौरव
पंजाब पोलिसांच्या गुप्तचर शाखेच्या मुख्यालयावर हल्ला

येवला तालुक्यातील धुळगाव येथील वीर जवान सचिन भिमराज गायकवाड हे लष्करात आपली देशसेवा बजावत असताना  २ ऑक्टोंबर २०२१ रोजी शहीद झाले. त्यामुळे गायकवाड कुटुंबातील कुणीही या वर्षाची दिवाळी साजरी केली नाही. शिवसेनेच्या वतीने येवला तालुका प्रमुख रतन बोरणारे यांनी या परिवाराची भेट घेऊन शहीद जवान सचिन गायकवाड यांच्या पत्नी व आई यांना पैठणी भेट देऊन या कुटुंबीयांसमवेत भाऊबीज साजरी केली.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरणारे उपतालुकाप्रमुख पुंडलिकराव पाचपुते शिवसेना पाटोदा गटप्रमुख कैलासराव घोरपडे गणप्रमुख दिलीपराव बोरणारे यांच्यासह   आदी  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS