Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक येथे युवासेना मेळावा संपन्न

नाशिक - नाशिक येथील परशुराम सायखेडकर सभागृहात युवासेना संवाद मेळावा संपन्न झाला. हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित हो

सिंगल फेजने विद्युत पुरवठा मिळावा यासाठी कोरडगाव ग्रामपंचायत आणि वंचितच्या वतीने महावितरणला निवेदन
 मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार
शिर्डीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले

नाशिक – नाशिक येथील परशुराम सायखेडकर सभागृहात युवासेना संवाद मेळावा संपन्न झाला. हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत* युवा सैनिकांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात राज्यभर मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. आज पालकमंत्री ना. दादाजी भुसे साहेबांनी युवकांशी संवाद साधला यावेळी शासनाच्या योजना तळागाळात पोहचविण्याचे आवाहन उपस्थित युवा सैनिकांना केले. युवासेना महाराष्ट्र तसेच नाशिक टीमने उत्कृष्ट नियोजन करत आजचा मेळावा यशस्वी केला.

COMMENTS