Homeताज्या बातम्यामनोरंजन

एल्विश यादव च युट्यूबरला बेदम मारहाण

बिग बॉस ओटीटी सीझन-2 चा विजेता एल्विश यादव हा सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. एल्विशनं एका युट्यूबरला बेदम मारलं आहे. या प्रकरणी एल्विश यादवच्

संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे – आ. संजय शिरसाठ 
आ. खताळ यांच्या माध्यमातून तळेगावचा पाणी प्रश्न सुटला
राहुल गांधींना कोर्टाचा दणका

बिग बॉस ओटीटी सीझन-2 चा विजेता एल्विश यादव हा सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. एल्विशनं एका युट्यूबरला बेदम मारलं आहे. या प्रकरणी एल्विश यादवच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, एल्विश हा सागर ठाकुरला (मॅक्सटर्न) मारहाण करत आहे. सागर ठाकुरनं एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता सागरनं हरिणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे एल्विश यादवला अटक करण्याची मागणी केली आहे. “मी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना एल्विशला अटक करण्यासाठी मदती करण्याची विनंती करतो. जर इथे माझ्यावर अन्याय होत असेल तर लोकांना समजेल की, भारतीय कायदे फक्त गरिबांसाठी बनवले आहेत, श्रीमंतांसाठी नाही. शेवटी मला काही झाले तर त्याला एल्विश यादव जबाबदार असेल”

COMMENTS