तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवामध्ये साजरी करण्यात आली आहे त्याप्रसंगी उपस्थित कार्यक

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवामध्ये साजरी करण्यात आली आहे त्याप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब ,माजी जि. प. सदस्य मा. श्री. सुरेश हात्ते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. युवराज तात्या डोंगरे सरपंच मा. श्री. शाम कुंड या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमास उपस्थित सरपंच पती विष्णू तात्या हात्ते उपसरपंच मा श्री आजुभाई सौदागर , मदन करडे, माजी समाज कल्याण सभापती, गिताराम डोंगरे,जिल्हाउपाध्यक्ष मदन हातागळे,माजी सरपंच शिंगणे महाराज मा श्री बाबासाहेब आठवले मा श्री विजय डोंगरे सर मा श्री साहेबा कुर्हाडे मा श्री गणपत नाटकर सर जेष्ठ पत्रकार बापु गाडेकर, अल्ताफ कुरेशी , विष्णू राठोड , आर आर बहिर, तुळशीराम वाघमारे, शेख आतिक भाई ,डाँ.सुरेश गांधले ,संतोष हातागळे माजी.ग्रामपंचायतचे सदस्य,आर्जुन भांबरे,माजी सरपंच ,तलवाडा पोलीस सचिन अलगट, गोपनीय शाखेचे खंडागळे,काकडे व विविध पक्षाचे पदाधिकारी अधिकारी युवक नागरिक पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष धोडिंबा हतागळे यांनी केले व आभार जिल्हाध्यक्ष मा.दादाराव रोकडे यांनी मानले.
COMMENTS