Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

छ.संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मारुती पंडित कराळे, असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती आणि त्याचे मित्र रविवारी सकाळी पोहण्यासाठी हर्सुल तलावात गेले होते. त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पाण्याची खोली लक्षात न आल्यामुळे मारुतीचा तलावात बुडून मृत्यू झाला.

घरगुती गॅस, खाद्यतेलाचे भाव, सामान्य नागरिकांना परवडेल असे ठेवावे
छ.संभाजीनगरमधून 500 कोटींचे ड्रग्ज जप्त
‘एकच बायको सात जन्मी नको’ औरंगाबादेत पुरुषांनी केलं पिंपळाचं पूजन! l पहा LokNews24

COMMENTS