युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान वाहनाची केली जाळपोळ.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान वाहनाची केली जाळपोळ.

ईडीच्या कारवाईचा निषेध म्हणून राज्यभर काँग्रेसचे आंदोलन.

नागपूर प्रतिनिधी – सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्या विरोधात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध म्हणून राज्यभर काँग्रेसचे आंदोलन असताना नागपूर(Nagpur) मध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला गालबोट लावले आहे. आंदोलनादरम्यान एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत(Youth Congress State President Kunal Raut) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन नागपूरच्या जीपीओ चौकात सुरू होते त्यावेळी ही घटना घडली आहे.

बनावट नोटा वटवण्यासाठी आलेला आरोपी गजाआड
मंत्री छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
काँग्रेसचे ’हाथ से हाथ जोडो’ अभियान

COMMENTS