Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे निधन

नाशिक ः नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले. मानस पगार सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका आक्रमकपणे मांडण्या

शरद पवारांची प्रकृती स्थिर
मी सारथीचा लाभार्थी या कार्यक्रमाचे तळेगाव घाट येथे चावडी वाचन.
इब्राहम खानचा बाप कोण आहे हे नवाब मलिक यांनी सांगावे – नितीन चौगुले (Video)

नाशिक ः नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले. मानस पगार सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. बुधवारी रात्री झालेल्या अपघातात त्यांनी प्राण गमावले. नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकालामुळे  मतमोजणीच्या ठिकाणी जायचे म्हणून मानस पगार बुधवारी रात्री त्यांच्या सहकार्‍यांसोबत निघाले. प्रवासादरम्यान नाशिकच्या आडगाव परिसरातील उड्डाणपुलावर अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला.

COMMENTS