Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑनलाइन गेममध्ये हरल्यानंतर तरूणाची आत्महत्या

मावळ : ऑनलाईन गेमिंगमधून पैसा मिळविण्याच्या मोहात अनेक तरुणांचे नुकसान होत आहे. यातूनच एका तरुणाने आत्महत्या केली. मावळच्या तळेगावमध्ये ही धक्काद

मराठा आरक्षणसाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
धक्कादायक! अल्पवयीन मुलाने घेतला गळफास
सहायक पोलिस आयुक्ताची पत्नी आणि पुतण्यासह आत्महत्या

मावळ : ऑनलाईन गेमिंगमधून पैसा मिळविण्याच्या मोहात अनेक तरुणांचे नुकसान होत आहे. यातूनच एका तरुणाने आत्महत्या केली. मावळच्या तळेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गणेश काळदंते असे त्याचे नाव आहे. मावळच्या तळेगावात वास्तव्यास असलेला गणेश काळदंते यास मोबाईलवरील जंगली रमी खेळायची सवय लागली होती. या ऑनलाईन रमीमध्ये तो वीस हजार रुपये हरला. गणेश हा कार चालक असून त्याला व्यसनही होते. त्यातच तो मोबाईलवर रमी खेळत असे. कमावलेले बहुतांश पैसे तो यातच उडवत असायचा. कुटूंबियांनी त्याला अनेकदा यापासून दूर ठेवायचा प्रयत्न देखील केला.

COMMENTS