Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भावाच्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू

अमरावती ः मटन खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत एकाने आपल्या लहान भावावर आणि वाडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला असून यात लहान भावाचा मृत्यू झाला

काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?
तुमचे आजचे राशीचक्र गुरुवार, ०२ जून २०२२ | LOKNews24
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा

अमरावती ः मटन खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत एकाने आपल्या लहान भावावर आणि वाडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला असून यात लहान भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अमरावती जवळील अंजनगाव बारी गावात घटना घडली. अंकित इंगोले (वय 28 वर्ष) असे हत्या झालेल्या लहान भावाचे नाव आहे. तर रमेश इंगोले असे गंभीर जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण इंगोले (वय 32 वर्ष) याला अटक केली आहे.

COMMENTS