Homeताज्या बातम्यादेश

राम मंदिराच्या पुजारी पदासाठी 200 जणांची निवड

नवी दिल्ली ः अयोध्या नगरीमधील प्रभू श्री राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. 22 जानेवारी 2024 ला नववर्षाच्या सुरूवातीलाच मोठ्या जल्लोषात राम मंदिराच

जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील
युद्धाला जाण्याआधी युक्रेनच्या बाप-मुलीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल | LOKNews24
फास्टॅग टोल वसुलीतून 193 कोटींचा महसूल

नवी दिल्ली ः अयोध्या नगरीमधील प्रभू श्री राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. 22 जानेवारी 2024 ला नववर्षाच्या सुरूवातीलाच मोठ्या जल्लोषात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याआधी अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजारी पदासाठी आत्तापर्यंत तब्बल 3 हजार अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामधील 200 उमेदरावांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती अयोध्येच्या राम मंदिर विश्‍वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिली आहे.

COMMENTS