Yeola : छगन भुजबळ यांनी केली येवला शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Yeola : छगन भुजबळ यांनी केली येवला शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी (Video)

येवला शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्य

ओबीसी आरक्षण घालवण्या मध्ये केंद्र शासनाचा सिंहाचा वाटा (Video)
राज्यातील कुंभार समाजाचे प्रश्न मार्गी लावणार- भुजबळ
ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी होवू देणार नाही  

येवला शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लक्कडकोट , शनी पटांगण,मेन रोड, पाबळे गल्ली या ठिकाणी पाहणी करून नागरिकांना धीर देत शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या याप्रसंगी प्रांताधिकारी सोपान कासार तहसीलदार प्रमोद दिले, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS