“यह आमदार काम का भी और कामदार भी” राज्यपालांकडून कौतुक.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“यह आमदार काम का भी और कामदार भी” राज्यपालांकडून कौतुक.

राज्यपालांच्या तोंडून भाजपचे आमदार नितेश राणेंचे कौतुक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी- राज्यपालांच्या मुंबईच्या वक्तव्यावर उघडपणे समर्थन करणाऱ्या भाजपचे आमदार नितेश राणें(Nitesh Rane) चे कौतुक राज्यपालांनी सिंधुदु

संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा – नितेश राणे (Video)
नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
आमदार राणेंची मतदारांना धमकी

सिंधुदुर्ग प्रतिनिधी– राज्यपालांच्या मुंबईच्या वक्तव्यावर उघडपणे समर्थन करणाऱ्या भाजपचे आमदार नितेश राणें(Nitesh Rane) चे कौतुक राज्यपालांनी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात केले. कणकवली तळेरे येथे एका महाविद्यालयाच्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी नितेश राणेंबाबत बोलताना यह आमदार काम का भी और कामदार भी है असे वक्तव्य केले. महत्त्वाचे म्हणजे नितेश राणेंचे राजकीय विरोधक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व्यासपीठावर उपस्थित असताना राज्यपालांनी नितेश राणेंवर स्तुतीसुमने उधळली.      

COMMENTS