Homeताज्या बातम्यादेश

एक्स’चा भारतीय यूजर्सना दणका

देशातील सुमारे 24 लाख अकाउंट्स केले बंद

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीच्या निश्चित केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ट्वीटरनं भारतात तब्बल

499 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ 8000 रुपयांचा फोन
कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला 10 कोटीचा निधी देणार : ना. उदय सामंत
बंदी हटवल्यानंतर लोकप्रिय बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया आज प्ले स्टोअरवर होणार दाखल !

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीच्या निश्चित केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ट्वीटरनं भारतात तब्बल २५ लाखांहून अधिक खाती बॅन केली आहेत. तसंच कंपनीने २,२४९ खाती ही पूर्णपणे बंद केली आहेत. देशातील दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप असल्याने ही खाती बंद करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ट्वीटरने भारतात एकूण २५,५३,८८१ अकाउंट्स बॅन केले आहेत. ट्वीटरने नवीन IT नियम, 2021 च्या पालनाबाबत आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, त्यांना तक्रार निवारण यंत्रणेद्वारे भारतीय वापरकर्त्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कंपनीने सांगितले की, “या तक्रारींबाबत, कंपनीने रिव्ह्यूव केले आणि तीन खात्यांवर बंदी घातली. उर्वरित अहवाल खाती निलंबित करण्यात आली आहेत.” कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी प्रत्येक तक्रारीकडे लक्ष दिले आणि नंतर सर्व बाबींचा विचार करून खात्यांवर कारवाई केली.

COMMENTS