Homeताज्या बातम्यादेश

कॅडबरी चॉकलेटमध्ये आढळली अळी

हैदराबाद ः लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक सगळ्यांनाच आवडणार्‍या कॅडबरी चॉकलेटमध्ये वळवळणारी अळी सापडल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर

पाच वर्षाखालील बालकांना मास्कची गरज नाही
गुरुमाऊली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अंजली मुळे
ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर! 

हैदराबाद ः लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक सगळ्यांनाच आवडणार्‍या कॅडबरी चॉकलेटमध्ये वळवळणारी अळी सापडल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. एका व्यक्तीने याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून कॅडबरीच्या गुणवत्तेवर प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. रॉबिन झॅकियस नावाच्या एका व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली आहे. हा सगळा प्रकार हैदराबादच्या अमीरपेटमधील रत्नदीप मेट्रोमध्ये घडल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

COMMENTS