Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांनी किर्तन महोत्सवातून दिली शहिदांना श्रद्धांजली

ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने 5 दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन

येवला प्रतिनिधी  -  मुंबई येथे झालेल्या 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवला तालुक्यातील वडगा

डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेस मधून निलंबन
‘ऑनलाइन टास्क’ देत तब्बल 200 कोटींचा गंडा
अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिरात तक्रारी निकाली काढणार

येवला प्रतिनिधी  –  मुंबई येथे झालेल्या 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवला तालुक्यातील वडगाव बल्हे येथे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने 5 दिवसीय महिला कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन महोत्सवात टाळ मृदंग, तबला, गायन वादक,आयोजक या सर्व महिला असून स्त्री जातीचे सक्षमीकरण व्हावे तसेच मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची आठवण व्हावी . या उद्देशाने या महिला अखंड हरिनाम सप्ताहाचे  आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रामायणाचार्य सुवर्णामाई जमधडे यांनी दिली आहे.

COMMENTS