मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच महिला असुरक्षित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच महिला असुरक्षित

रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग फरफटत नेतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

ठाणे प्रतिनिधी - ठाण्यात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग करण्यात आला, हा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरात एक रिक्षा

ममता बॅनर्जीचे भाजपविरोधी आघाडीचे संकेत
मणिपूरमध्ये सीएपीएफच्या 50 तुकड्या पाठविणार ; केंद्र सरकारचा निर्णय
नाटेगावच्या सरपंचपदी जयवंत मोरे

ठाणे प्रतिनिधी – ठाण्यात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग करण्यात आला, हा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरात एक रिक्षावाला एका शाळकरी मुलीला फरफटत नेत असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. त्या मुलीला फरफटत नेण्यामागे त्या रिक्षावाल्याचा नेमका काय हेतू होता? याचा पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

COMMENTS