Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला तलाठ्यास जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

हिंगोली : जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. त्यानुसार प

पुस्तकांच्या विश्वात मुले रमली
पेट्रोल पंपावर पेटवली सिगारेट.
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने

हिंगोली : जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. त्यानुसार पाचही तहसील कार्यालर्यांतर्गत कर्मचार्‍यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. या शिवाय त्या त्या सज्यातील तलाठ्यांची पथकेही कार्यरत ठेवण्यात आली आहे. जवळाबाजार ते पुरजळ मार्गावर पुरजळ शिवारात वाळूचे ट्रॅक्टर पकडल्यानंतर महिला तलाठ्यास ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याची धमकी देऊन अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करणार्‍या तिघांवर गुरुवारी ता. 6 औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS