Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धावत्या लोकलमध्ये महिलेची प्रसूती

मुंबई ः उरण-नेरुळ रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली. ही महिला उरण वरून नेरुळला मनपा रुग्णालयात बाळंतपण

नाशिकमध्ये विचित्र अपघातात 6 जणांचा मृत्यू
प्रशांत कोरटकरचा दुबईला पोबारा ?
कर्मवीर दादासाहेबांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई ः उरण-नेरुळ रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली. ही महिला उरण वरून नेरुळला मनपा रुग्णालयात बाळंतपणासाठी जात होती. मात्र, बामणडोंगरी रेल्वे स्थानक येताच या महिलेची प्रसूती झाली. झाकीय मोहम्मद सय्यद असे या महिलेचे नाव आहे. लोकल ट्रेनच्या डब्ब्यातच महिलेची प्रसुती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या घटनेची माहिती मोटारमनने रेल्वे पोलिसांना दिली. माहिती मिळताच तात्काळ नेरुळ रेल्वे स्थानकात रेल्वे महिला पोलिसांसह अ‍ॅम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती.

COMMENTS