Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

तुळजापूर ः हैदराबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 65) वरील तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे सोमवारी (दि.7) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हॅलो मेडिकल फाउंडेशनजवळ कार व दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. गाडी नवीन असल्याने गाडीवरती कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नसून गाडीमध्ये मद्यप्राशन केल्याल्या बाटल्या मिळाल्या आहेत. त्यामुळे येथे जमलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला.

मोठा अपघात ! विमानाच्या चाकाखाली आली कार अन्….
‘या’ महामार्गावर भीषण अपघात; 14 जण जखमी
मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणारे 2 भाविक जागीच ठार

COMMENTS