Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार

नांदेड : नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावर रात्री ही घटना घडली. यात सविता गाय

दोन दशकांत प्रथमच इंधनाच्या खपात घट
पुण्यातील शाळांसाठी 355 जागांची शिक्षक भरती
पुण्यात 2 हॉटेल चालकांमध्ये वाद

नांदेड : नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावर रात्री ही घटना घडली. यात सविता गायकवाड या जखमी झाल्या आहेत. सविता गायकवाड या आपल्या स्कूटीवरुन रात्री मगनपुरा येथून आपल्या घरी जात होत्या. उड्डाणपुलावर एका दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातानी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सविता गायकवाड यांच्या डावा दंडाला गोळी लागली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS