बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अस्वलांची संख्या अधिक असल्याने या अभयारण्याला अस्वलांचे माहेरघर म्हणून देखील ओळखल
बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अस्वलांची संख्या अधिक असल्याने या अभयारण्याला अस्वलांचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. मात्र आता ज्ञानगंगा भरण्यात बिबट्याची संख्या देखील ५० पेक्षा अधिक झाल्याने जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना सहजासहजी बिबट्याचे दर्शन होत आहे, नुकतच पलढग डॅम परिसरात जंगल सफारी करत असताना काही पर्यटकांना बिबट्याचे दर्शन झाले, अभयारण्यात बिबट, अस्वल यासह विविध जाती प्रजातीच्या प्राण्यांची संख्या वाढल्याने पर्यटकांचाही जंगल सफारी कडे कल वाढताना दिसत आहे.
COMMENTS