Homeताज्या बातम्यादेश

’टू जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार ?

नवी दिल्ली : बहुचर्चित टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची बंद झालेली फाईल आता पुन्हा उघडण्याची चिन्ह आहेत. कारण सीबीआयानं यासंदर्भात हायकोर्टात याचिका द

जागर वाचनाचा उपक्रमामुळे वाचन चळवळ बळकट
वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कोतवालीची कारवाई
आजच्या राजकारण्यांची शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा

नवी दिल्ली : बहुचर्चित टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची बंद झालेली फाईल आता पुन्हा उघडण्याची चिन्ह आहेत. कारण सीबीआयानं यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली असून दिल्ली हायकोर्टानं या याचिकेवर सुनावणी करण्यास होकार दिला आहे. यामुळं या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी म्हटले की, रेकॉर्डवर आलेली सामग्री आणि पक्षकारांच्या वकिलांच्या युक्तीवादाच्या आधारे सीबीआयकडून महत्वाचे प्रकरण असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS