तामिळनाडू प्रतिनिधी- नवरा बायकोच्या भांडणाची एक थरारक घटना समोर आली आहे. चक्क नवरा झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं उकळतं पाणी ओ
तामिळनाडू प्रतिनिधी- नवरा बायकोच्या भांडणाची एक थरारक घटना समोर आली आहे. चक्क नवरा झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं उकळतं पाणी ओतलं. ही धक्कादायक तामिळनाडू(Tamil Nadu) राज्यातल्या रानीपत(Ranipat) जिल्ह्यात घडली आहे. 29 वर्षीय तरुण पत्नीनं आपल्या पतीसोबत केलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. पतीच्या प्रायव्हेट पार्टला जबर दुखापत झाली असून त्याचा प्रायव्हेट पार्ट 50 टक्के भाजलाय. जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आता पत्नीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS