डॉक्टरांच्याकडे तपासणीसाठी आले असताना बंद पडले हृदय.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टरांच्याकडे तपासणीसाठी आले असताना बंद पडले हृदय.

डॉक्टरांनी समयसूचकता दाखवत रुग्णाचा वाचवला जीव

कोल्हापुर प्रतिनिधी – कोल्हापुरातील एका रुग्णालयातील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एका रुग्णालयात एक रुग्ण डॉक्टरांच्याकडे तपासणीसाठी आलेला असताना यावळी डॉक्टरांच्या समोर बसलेल्या रुग्णाचे अचानक हृदय बंद पडते. यावेळी समोर बसलेल्या डॉक्टरांनी समयसूचकता दाखवत त्या रुग्णाचा जीव वाचवला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेच सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. कोल्हापुरातील स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये डॉ. अर्जुन आडनाईक(Dr. Arjun Adnaik) यांच्यासमोरच हा प्रकार घडला.

राहुरीत अक्षता मंगल कलशाचे जल्लोषात स्वागत
लडाखमध्ये पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
गौतम पब्लिक स्कूल क्रिकेटमध्ये अजिंक्य

COMMENTS