Homeताज्या बातम्यादेश

व्हॉट्सअ‍ॅपने केले 74 लाख अकांऊट बॅन

नवी दिल्ली ः मेटा कंपनीच्या मालकीचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सपने 74 लाखांहून जास्त भारतीय अकाऊंट्सवर कारवाई करत हे अकाऊंट्स बॅन केले आहेत. व

संजीवनीच्या ४४ अभियंत्यांची वार्षिक पॅकेज १७ लाखांवर नोकरीसाठी निवड
पाणीदार वरूडची महती देशभरात पसरेल : इंद्रजीत देशमुख
Maruti Suzuki ला मोठा झटका.

नवी दिल्ली ः मेटा कंपनीच्या मालकीचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सपने 74 लाखांहून जास्त भारतीय अकाऊंट्सवर कारवाई करत हे अकाऊंट्स बॅन केले आहेत. व्हॉट्सपने ऑगस्ट महिन्यात ही कारवाई केली आहे. व्हॉट्सपने जारी केलेल्या आयटी अहवालामध्ये ही माहिती उघड झाली आहे. आयटी नियम 2021 नुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्संना प्रत्येक महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला अहवाल द्यावा लागतो. व्हॉट्सपने जारी केलेल्या ऑगस्ट महिन्याच्या अहवाला भारतीय अकाऊंट्सवर घातलेल्या बंदीची माहिती समोर आली आहे.

COMMENTS