प्रधानमंत्री मोदींच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त कोण-कोणते  कार्यक्रम होणार?

Homeताज्या बातम्यादेश

प्रधानमंत्री मोदींच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त कोण-कोणते कार्यक्रम होणार?

माननीय प्रधानमंत्र्यांचा ७१ वा जन्मदिन मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतील असे बीजेपी महासचिव अरुण

सर्वोच्च संधी देण्याची ताकद लोकशाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक
विरोधकांना गरिबांच्या नव्हे तर सत्तेची भूक

माननीय प्रधानमंत्र्यांचा ७१ वा जन्मदिन मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतील असे बीजेपी महासचिव अरुण सिंह यांनी अलीकडे झालेल्या बैठकीत सांगितले. इंडियनएक्सप्रेसला दिलेल्या वृत्तानुसार
१) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनानिमित्त २५सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यामध्ये स्वछता
मोहीम, लसीकरण, करोड राशन बॅगांचे वाटप करण्यात येणार आहे. त्या बॅगांवर मोदींचा फोटो असणार आहे.

२) माननीय प्रधानमंत्र्यांच्या ७१ व्या जन्मदिनानिम्मत देशभरात ७१ नदीच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

३) लस घेतल्यानंतर मोदींना धन्यवाद दिलेले काही व्हिडीओ प्रसारित केले जाणार आहेत.

४) कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना प्रधानमंत्री सहायता फ़ंडातून निधी मिळण्यासाठी नोंदणी अभियान राबवले जाणार आहे.

५) कार्यक्रमांध्ये मोदींची वाहवा करणाऱ्या ख्यातनाम लेखकांचा समावेश असणार आहे.

६) जिल्ह्या स्तरावर सुद्धा विविध कार्यक्रम केले जाणार आहे कि ज्या मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर माननीय प्रधानमंत्र्यांचा राजकीय जीवन
प्रवास दाखवला जाणार आहे

COMMENTS