Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा लिलाव करणाऱ्यांचे आम्ही हात पाय तोडू – बच्चू कडू

नागपूर प्रतिनिधी - नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा लिलावात सहभागी होणाऱ्यांचे

 आमदार बच्चू कडूंची प्रहार संघटना व मेस्टा संघटना पदवीधर निवडणूक लढणार
बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून भेटीचे निमंत्रण
बच्चू कडू हे नौटंकी छाप आमदार आहेत – आ. रवी राणा

नागपूर प्रतिनिधी – नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा लिलावात सहभागी होणाऱ्यांचे हात पाय तोडू असा इशारा प्रहार चे आमदार बच्चू कडू यांनी दिला . नागपूर मध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्यासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले. यावेळी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 2003 मध्ये झालेल्या 130 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात चौकशी करण्याची मागणी बच्चू कडू मुख्यमंत्री कडे करणार सोबतच माघील सरकार मध्ये जे कर्ज माफी शेतकाऱ्यांना मिळू शकली नाही त्या बदल माहिती पण घेऊ.

COMMENTS