Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची टाकी जीर्ण अवस्थेत 

 वर्धा प्रतिनिधी –  वर्धा जिल्ह्यात अल्लीपुर येथील ग्रामपंचायत मधील पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. पाण्याची टाकी जीर्ण होऊन त्याचे अंश खाली पडत आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असुन नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ही पाण्याची टाकी ४० वर्षा आधीपासुन बांधलेली आहे. शासनाकडे पाठपुरावा केला आहे. नवीन टाकी बांधण्याची गरज आहे. 

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव.. 
महिला तलाठ्यास जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल
 ग्रेसगुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द

COMMENTS