Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईकरांवर पाणीकपातीचे सावट

मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांमधील पाणीसाठा आटू लागला असून तलावांमध्ये आजघडीला सरासरी सुमारे 15.57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी केतन काळे यांची निवड
डिजिटल बँका आणि काही प्रश्‍न ?
मुळा धरणातील गाळ काढण्यासाठी येणार वेग

मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांमधील पाणीसाठा आटू लागला असून तलावांमध्ये आजघडीला सरासरी सुमारे 15.57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे तलावांतील राखीव कोट्यातील पाण्याचा वापर मुंबईकरांची तहान भागविण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला केली आहे. दरम्यान, पुढील महिन्यात पाऊस, तलावांतील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

COMMENTS