रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा 'वेड' हा चित्रपट ३० डिसेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना खरंच वेड लावले आहे. ब

रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना खरंच वेड लावले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने करोडोंची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत. रितेश- जिनिलीयाच्या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर रितेश जिनिलीयाच्या चित्रपटातील गाण्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नुकताच चित्रपटाने ३० कोटींचा टप्पा गाठला असल्याची पोस्ट रितेशने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
COMMENTS