स्वरपैलू कार्यशाळेमुळे गायक कलाकारांचा आत्मविश्वास वाढणार : ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वरपैलू कार्यशाळेमुळे गायक कलाकारांचा आत्मविश्वास वाढणार : ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की

अहमदनगर : नियमित रियाजा मुळेच तुम्ही चांगले गायक होवू शकतात. तुम्ही मनाने जितके मोकळे असाल तितके तुमचे गाणे देखील सूर, लय व तालबद्ध होवून समोरच्याला

स्वाभिमानी सचिव संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश रेवगडे
राहाता सहकारी पतसंस्थेने सभासदांना केले 15 टक्के लाभांश वाटप
अहमदनगर : शहरातील रस्त्यांचे खड्डे प्रकरण थेट कोर्टात

अहमदनगर : नियमित रियाजा मुळेच तुम्ही चांगले गायक होवू शकतात. तुम्ही मनाने जितके मोकळे असाल तितके तुमचे गाणे देखील सूर, लय व तालबद्ध होवून समोरच्याला मनाला भावेल. चांगलं गाण व गायन फक्त कानाला सुख देतं असं नाही तर मनाला देखील आनंद देत असतं. नगर मधून मला भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यामुळे नगर मधील संगीत प्रेमींसाठी भविष्यात पुन्हा कार्यशाळा घेवून मार्गदर्शन करू. स्वरपैलू कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन झाले असून या कार्यशाळे मधून मिळालेल्या ज्ञानामुळे गायक कलाकारांचा आत्मविश्वास वाढणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीतकार व गीतकार अशोक पत्की यांनी केले.

   

COMMENTS