Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्‍वनाथ कातोरे यांचे निधन

अकोले ः संगमनेर तालुक्यातील सांगवी गावचे जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते विश्‍वनाथ जिजाबा कातोरे (वय 75 वर्ष) यांचे नुकतेच आजाराने निधन झाले. त

दिगंबरा..दिगंबरा श्रीपाद वल्लभ..दिगंबरा..चा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी करत देवगड दत्त मंदिर भाविकांसाठी खुले
अमृतवाहिनीचा दहावीचा निकाल 100 टक्के
Ahmednagar : नगरमध्ये मंदिरातील पुजारीच फैलावतात कोरोना (Video)

अकोले ः संगमनेर तालुक्यातील सांगवी गावचे जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते विश्‍वनाथ जिजाबा कातोरे (वय 75 वर्ष) यांचे नुकतेच आजाराने निधन झाले. ते नाना या नावाने सुपरिचित होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे ते प्रगतशील शेतकरी प्रशांत कातोरे, कोतुळ येथील डॉ. कपिल कातोरे, ऋषिकेश कातोरे यांचे वडील होते. सांगवी येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

COMMENTS