Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मावळमध्ये गावगुंडाचा हवेत गोळीबार

पुणे : पुण्याच्या मावळमधील चांदखेड येथे दारूच्या नशेत भर दिवसा हवेत गोळीबार केल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेचा सीसीटीव्ही आणि मोबाईलमध्ये कैद के

जाामखेड शहर अस्वच्छतेच्या विळख्यात
एस टी बस मधून महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी
असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल; प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत सोहळा

पुणे : पुण्याच्या मावळमधील चांदखेड येथे दारूच्या नशेत भर दिवसा हवेत गोळीबार केल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेचा सीसीटीव्ही आणि मोबाईलमध्ये कैद केलेला व्हिडिओ समोर आला आहे. दहशत पसरविण्याच्या हेतून हा गोळीबार केल्याची माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे. अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. अविनाश गोठे यासह चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपी अविनाश गोठेवर याअगोदर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

COMMENTS