विजय देवरकोंडा-अनन्या पांडे थेट पोहचली थिएटरमध्ये

Homeताज्या बातम्यामनोरंजन

विजय देवरकोंडा-अनन्या पांडे थेट पोहचली थिएटरमध्ये

फोटोंमध्ये अनन्याचा वेगळाच लूक दिसत आहे.

साउथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) चा'लायगर' सिनेमा रिलीज झाला आहे. विजय आणि अनन्या

अनन्या पांडेचा नवा प्रमोशन फंडा.
आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर
अनन्या पांडेसोबत ब्रेकअप.

साउथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) चा’लायगर’ सिनेमा रिलीज झाला आहे. विजय आणि अनन्या बऱ्याच काळापासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होते. त्यांच्या मेहनतीला किती यश मिळतंय हे बघण्यासाठी स्वतः विजय देवरकोंडा आणि अनन्या थेट हैदराबादमधील थिएटरमध्येच पोहोचले. प्रेक्षकांच्या रिअॅक्शन त्यांना बघायच्या होत्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, फोटोंमध्ये अनन्याचा वेगळाच लूक दिसत आहे.

COMMENTS