भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या डान्सचा व्हीडीओ व्हायरल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या डान्सचा व्हीडीओ व्हायरल

कार्यकर्त्यांसोबत 'आला बाबुराव' या गाण्यावर धरला ठेका

नागपूर प्रतिनिधी– भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या डान्सचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.‘आला बाबूराव’ या गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी नागपूर मधील एका कार्यक्रमाला  हजेरी लावली होती. दरम्यान सावरकर यांनी कार्यकर्त्यांसोबत आला बाबुराव या गाण्यावर ठेका धरला. सध्या हा डान्स चा डान्सचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.

करमाळा, कळंब येथे न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय
महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी
गाझापट्टीवरील धुमश्‍चक्रीत 1600 जणांचा मृत्यू

COMMENTS