Homeताज्या बातम्यामनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या खरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 100 हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. गेल्या काही दिवासांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती.

आ. जयंत पाटील यांनी एसटीची बस चालविल्याप्रकरणी आगार प्रमुखासह चालकावर कारवाईची भाजपाची मागणी; माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करा : आ. जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजाच्या हाती तुतारी
‘ही’ अभिनेत्री साकारणार दयाबेनची भूमिका | LOKNews24

COMMENTS