एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन, यांच्यात शाब्दिक बाचाबाची  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन, यांच्यात शाब्दिक बाचाबाची  

जिल्हा नियोजन समितीची जळगाव मध्ये बैठक पार पडली

जळगाव प्रतिनिधी  –  जिल्हा नियोजन समितीची जळगाव मध्ये बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे विरुद्ध  क्रिडा मंत्री गिरीश महाजन यांच्यात  शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. या संदर्भात माध्यंमातील प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता  पालकमंत्र्यांना प्रश्न विचारला जातो परंतु उत्तर भाजपचे आमदार देत असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितले.

अखेर एकनाथ खडसे स्वगृही परतण्याचे संकेत !
फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती
जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीला मोठा धक्का

COMMENTS