Vasai : वसईच्या मधुबन परिसरात 2 हजारांच्या नोटांचा पाऊस (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Vasai : वसईच्या मधुबन परिसरात 2 हजारांच्या नोटांचा पाऊस (Video)

वसईत चक्क 2 हजार रुपयांच्या नोटांचा ‘पाऊस’ पडला आहे. वसईच्या मधुबन परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर दोन हजाराच्या नोटांचा पडलेला खच पा

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या व्यथा
 लिफ्ट देणाऱ्यांकडूनच दारूसाठी पैसे मगितल्याने झालेल्या वादातून त्या तरुणाचा खून
पुणे प्रादेशिक सा.बां. विभागात 1 हजार 33 कोटींचा निविदा घोटाळा

वसईत चक्क 2 हजार रुपयांच्या नोटांचा ‘पाऊस’ पडला आहे. वसईच्या मधुबन परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर दोन हजाराच्या नोटांचा पडलेला खच पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. मात्र या नोटा खोटा असल्याचं स्पष्ट झालं. वसईच्या मधुबन परिसरात रस्त्यावर पडलेला नोटांचा खच पाहून लहान मुलं आणि काही नागरिकांनी या नोटा जमा करण्याचाही प्रयत्न केला. मात्र नोटा उचलून पाहिल्या, तेव्हा त्या डुप्लिकेट असल्याचं समजलं आणि सर्वांचाच हिरमोड झाला.

COMMENTS