वरुण धवन-क्रिती सॅनन च्या ‘भेडिया’चा रोमांचकारी ट्रेलर रिलीज

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

वरुण धवन-क्रिती सॅनन च्या ‘भेडिया’चा रोमांचकारी ट्रेलर रिलीज

वरुण धवन(Varun Dhawan) आणि क्रिती सेनन(Kriti Sanon) स्टारर 'भेडिया' चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एक वेगळा प्रयोग

फी भरण्याच्या निर्णयाची 2017 पासून अंमलबजावणी
टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण | LOKNews24
शाळा, विमानतळ, रुग्णालयापाठोपाठ तिहार तुरुंगात बॉम्ब हल्ल्याची धमकी

वरुण धवन(Varun Dhawan) आणि क्रिती सेनन(Kriti Sanon) स्टारर ‘भेडिया’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एक वेगळा प्रयोग करण्यात येत आहे.  आता  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘स्त्री’ आणि ‘बाला’ सारखे सिनेमे बनवणाऱ्या अमर कौशिकने चित्रपटाच्या पोस्टर्सने जबरदस्त सस्पेन्स निर्माण केला होता, जो ट्रेलर पाहिल्यानंतर वाढला आहे. चित्रपटात व्हीएफएक्सचा जबरदस्त वापर करण्यात आला आहे,  या चित्रपटातील केवळ वरुणच नाही तर क्रितीची शैलीही तिच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपेक्षा वेगळी आहे.

COMMENTS