Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विविध मान्यवरांचा गोल्डन ग्रुपच्या वतीने राहुरीत सत्कार

राहुरी ः राहुरी येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व विविध सन्मान पात्र गोल्डन ग्रुप सदस्यांचा आज यथोचित सत्कार करण्यात आला राहुरी येथ

केडगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
देवळाली प्रवरा नगर परिषदेचे वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला
मालधक्क्यावरील ठेकेदारांकडून जिल्हाधिकार्‍यांची दिशाभूल ; माथाडी कामगारांचा दावा, समक्ष पाहणीचे केले आवाहन

राहुरी ः राहुरी येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व विविध सन्मान पात्र गोल्डन ग्रुप सदस्यांचा आज यथोचित सत्कार करण्यात आला राहुरी येथील अतिथी हॉल येथे या सत्काराचे आयोजन गोल्डन ग्रुप राहुरी यांच्या वतीने करण्यात आले होते. राहुरी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार, पत्रकार प्रसाद मैड यांना आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार व सन्मान मिळाल्याबद्दल तसेच एडवोकेट प्रसाद सांगळे यांनी पोलीस दलातील विधी व न्याय व्यवस्थेचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल आज त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे, मच्छिंद्र गुलदगड, युसूफ भाई देशमुख, भारत शेठ भुजाडी, मधुकर येवले, इंजिनिअर ढमाळ आदी उपस्थित होते.

COMMENTS