मुंबई : बहुप्रतिक्षेत असलेली पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस सुरुवातीला 15 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार होती. ती आता 16 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढ

मुंबई : बहुप्रतिक्षेत असलेली पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस सुरुवातीला 15 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार होती. ती आता 16 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आलीय. या नवीन हाय-स्पीड ट्रेनमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पुणे आणि हुबळी शहरांना जोडणारी वंदे भारत ट्रेन आणि सात प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे जलद आणि अधिक आरामदायी प्रवास होणार आहे. पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना आरामदायी आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आठ आधुनिक डबे आहेत.
COMMENTS