Homeताज्या बातम्यादेश

अयोध्या-दिल्लीसाठी वंदे भारत ट्रेन सुरू

नवी दिल्ली ः दिल्ली ते अयोध्या दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू गुरूवारपासून सुरू झाली आहे. ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. दिल्लीतील आनंद विह

राजस्थानला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन
पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळीच वंदे भारत ट्रेनवर दगडफेक
वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली विडी

नवी दिल्ली ः दिल्ली ते अयोध्या दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू गुरूवारपासून सुरू झाली आहे. ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. दिल्लीतील आनंद विहार येथून सकाळी 6.10 वाजता सुटणारी ही ट्रेन अवघ्या 8 तासांत आणि कमी थांब्यांमध्ये अयोध्येला पोहोचणार आहे. अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे विमानांव्यतिरिक्त अयोध्येसाठी विशेष ट्रेनही चालवली जात आहे. वंदे भारत आज दिल्लीहून श्री रामजन्मभूमी मंदिर अयोध्येसाठी रवाना होत आहे.

COMMENTS