हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्याकडून तोडफोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्याकडून तोडफोड

उसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे शेतकरी संतापले

सोलापूर प्रतिनिधी-  राज्यात अस्मानी संकट आल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अशातच सोलापूरमध्ये उसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतापले आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील(Harshvardhan Patil) यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकशाही नव्हे, विरोधकांचे अस्तित्व धोक्यात ः पालकमंत्री विखे
जायकवाडी पाणी प्रश्‍नावर 12 डिसेंबरला कोल्हे कारखान्याच्या याचिकेची सुनावणी 
रास्ता रोको करणार्‍या स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षासह 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

COMMENTS