पिंपरी चिंचवड विकासामध्ये आ.लक्ष्मण जगताप यांचे मोलाचे योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पिंपरी चिंचवड विकासामध्ये आ.लक्ष्मण जगताप यांचे मोलाचे योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप हे एका गंभीर आजाराने त्रस्त होते. आ. लक्ष्मण जगताप यांच्याकडे विकासाची दृष्टी होती.लक्ष्मण जगताप यांचं जाणं म्हणजे महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्राकरिता एक क्षती आहे.पिंपरी चिंचवड विकासामध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचे मोलाचे योगदान आहे. 

जागावाटपाचा गुंता
राजधानीत दुसर्‍यांदा जाणवले भूकंपाचे धक्के
भारतात दरवर्षी वायू प्रदुषणामुळे 21 लाख लोकांचा मृत्यू

COMMENTS